Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

जीवन हे अशेच जगावे लागते....


जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

सर्वच ठिकाणी जपावे लागते....
स्वतःचे दुःख स्वतःलाच पाहावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....


कोणाला सांगावे कि न सांगावे...
ह्याचा विचार न करता पुढे वळावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

दुःखआत स्वतःला एकटे न समझता....
दिवाला आपल्या सोबत मानावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

पण देव जर सोबत असता तर हे दुःख कसे आले असते...
ह्याचाच विचार करावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

--हेमंत चव्हाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------