Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

बुधवार, ५ जून, २०१३

एक मैत्री अशीही....

एक मैत्री.
जीवाला जीव लाऊन जाते.
जाताना हळूच आयुष्याच्यापुस्तकात आठवणी ठेऊन जाते.
पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते.
पण शेवट मात्री रडवून जातो.
अशीच असते का हि चांगली मैत्री.

आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी.....

-अक्षय चद्रकांत घोङके
.

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------