Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१२

मर्म मनातले....

 
 प्रत्येक आठवणीला चाळून...
दुखः फेकले गळून...
रडवणार्या जखमांचा चोथा...
मनात ठेवला सांभाळून...

शेवटी एकटाच...१५/१०/२०१२ सायंकाळ ०६:०१

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

**आई माझी देवाघरी**

अरे देवा ...थोडेशे बोल ना....
आईला नेलेस तुझ्याकडे,,,
निरोप माझा सांग ना....
उद्या माझा वाढदिवस....
पाठीवरती हव्या...
मला तिच्या दोन थापा,,,
हवा मला तिचा पापा....
आठून ते दिवस...
दाटते डोळ्यांत पाणी...
कोठे नेलेस आई ला...
शोधू कोणत्या रानी....
अशे का केलेस...
का केलास हा घात...
माझ्या प्रिया व्यक्तीला...
दिलास स्वर्गवास....

-
शेवटी एकटाच...१७१०/२०१२ रात्री :४९

" पण का ?"


आज परत मला दुखा कळले....
आज खरेच मन परत दुखले....
प्रत्येकाने तिच्या बद्धल विचारून....
आज परत मला खूप रडवले....
जे दुख मनाशी कवटाळले...
ज्याला सर्वांपासून मी लपवले....
त्या दुख्हाची आठवण करून देत...
आज परत कुणीतरी मला दुखावले...
नाव तिचे घेताच.....
लगेच अश्रू ओघळले...
पापण्याच्या कडा...
अलगत अश्रूंनी भरले...
कंठ माझा सुकला...
हृदयातले दुखः कंठात आले...
का अशे ते क्षण दुरावले...
कोणी त्या क्षणांना हिरावले...
दुखः माझ्या पदरात पडून...
कुणी यातनांना जीवनात सजवले...
परत परत आठवून....
रडत मी बसतो...
एकट्याला तिचा भास होऊन...
कणत  मी बसतो....
सारखा स्वतःला दोष देतो...
आणि एकसारखा रडत मी बसतो...
शेवट ह्या दुखःनचा...
माझ्या सोबतच होणार....
मी गेल्यावर ती मला आठवणार...
परत येणार नाही मी कधी...
तिला ह्या आठवणी...
हि मी नाही देणार...
मी भोगलेले दुखः...
मी माझ्याच पदरातून नेणार....

-शेवटी एकटाच...२३/१०/२०१२ रात्री १०:५७

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

एक गोष्ट हत्ती आणि डासिनीची...[डासीण-डासांची मादी]

एका अर्दांड हत्तीचे...
डासिणीच प्रेम जडल...

खूप दिवस दोघांचे...

अफेर अस चालल....
हवेच्या वेगाने
पूर्ण जंगलात...
प्राण्यात चर्चेच वादळ गजल...

अखेर हत्तीने कंटाळून...

डासिणीच्या वडिलांना भेटुशे वाटल...
हत्तीन
  डासिणीच्या वडिलांना भेटून...
लग्नाच रीतसर मागणी घातल...
डासिणीच्या
वडिलांनी त्यांच्या रागावून...
त्याच्या
लग्नाला नकार सांगितल....
कारण हत्तीचे दात...

मोठे असल्याच दर्शवल...

तरीही घराच्या विरोधात...

धोघांनी लग्न केल...

लग्नाच्या पहिल्या रात्रीत...

डासिनीला मरण आल...

मारता मारता हत्ती ने...

दासिनीला कारण विचारल....

करू नका भलताच विचार...

दासिनीला नवता विकार...

हत्ती आपल्या डोक्याला...

हात लाऊन बसला...

गुड नाईट तशीच...

चालवत रात्रभर झोपला....



-शेवटी एकटाच...०३/०८/२०१२ सकाळ ११:२२

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

स्वतःलाच तू फसवतेस....


जेंव्हा हि तू हसतेस...
मनात काहीतरी लपवतेस...
दुखः ठेऊन मनात...
स्वतःलाच तू फसवतेस....

का तू अशे करतेस...
मी आहे न तुझ्या सोबत...
दुखः तुझे कमी करू शकलो नाही...
तरी वाटून घेण्यात का मला नाही बोलावत...

समझ मला आपले...
विश्वास ठेव माझ्यावर....
हसता हसवता...
एकत्र सावरू दुखांचे डोंगर....

-शेवटी एकटाच...२३/०८/२०१२ रात्री १०:३४

शुक्रवार, ६ जुलै, २०१२

तुझ्याशिवाय काहीच नाही...




तुला माझी होणे...
कशे शक्य होणार....
जीवापाड प्रेम  माझे...
तिला कशे कळणार... 
जोवर भेटत नाही....
मला तिचा सहवास....
मी मात्र आठवणीत...
दिवस रात्र जळणार...


-शेवटी एकटाच...

पण का?

सहवास तुझा सोबतचा...
किती मला आठवतो...
तुझ्यात घुलाणारा मी...
किती मला आठवतो....
का सोडला मला...
तुलाच माहित...
तुझ्या सोबतचा मी....
किती मला आठवतो...


(¯`♥´¯)-शेवटी एकटाच...•.¸.:*
..•.¸.:*

गुरुवार, ५ जुलै, २०१२

:::तू आणि मी:::


तो:::=
तुझ्याशिवाय मी...
कसा राहू शकणार...
माझे वेडे मन...
फक्त तुझ्यासाठीच झुरणार....
ती::=

तुझ्या सोबतच...
घालवायचय मला वय...
तुज्या सहवासाची...
झाली मला सवय....


-शेवटी एकटाच...

बुधवार, ४ जुलै, २०१२

तू मला जेन्वा सोडलेले...


आज हि आठवतो ते दिवस...
तुझ्या सोबत भिजलेले...
जणू पावसाचे थेंब...
तुच्यामुलेच बरासलेले....
आला होता २६ जुलाई...
जेन्वा तिने मला सोडलेले...
आभाळाला हि दुखः झाले...
इतके ते रडलेले...


-शेवटी एकटाच... 

तुझा गंध...



मोगर्याचा सुगंध...
मनामध्ये घुलताना...
आठवतेस तू...
माझ्याशी बोलताना....

-शेवटी एकटाच....

तुझी आठवण...



तुझे ते निरागस माझ्याकडे पाहणे....
अजून हि मला आठवते...
तुझ्या मिठीत मुरून जाने....
अजून हि मला आठवते...
तू न बघता निघून गेलीस....
तुझ्ये ते पाठमोरे जाने...
अजून हि मला आठवते.....


-शेवटी एकटाच....

मी एकटाच...



गेले जे क्षण....
विचार करत राहतो...
वाट तुझी बघत...
एकटाच बसून राहतो....


--शेवटी एकटाच...

सोमवार, २ जुलै, २०१२

क्षणात भेटून परतताना...



क्षणभर भेट तुझी...
वेड लावते मनाला....
दुखः होते खूप...
मिठीतून तुझ्या विलग होताना....

तुझ्या मिठीत असताना...
हाताला माझ्या सोडवताना...
क्षणिक आपली भेट....
मनोप्रांत होताना...

काही केल्या प्रिये...
मिठीतून तुझ्या जाताना...
आसवांचा सडा वाहतो...
तुझ्याकडे बघताना....

सडा आसवांचा....
गालावर पसरताना...
दुखः तुझ्या मनाचे....
ओठावर येताना...

नको आडवूस मला...
परत मला फिरताना...
उद्या येईन परत..
मन माझ्ये झुरताना....

उद्या येईन प्रिये...
फक्त तुला बघण्या साठी...
बघता बघता....
तुला कायमची नेण्यासाठी...

पाणावलेल्या डोळ्यात...
हास्य अलगत फुलले...
वेड्या मनाला...
परत एकदा सामाझावले....


शरीराने दूर जातो...
पण मानाने तिथेच असतो...
दूर जाते फक्त शरीर....
मन मात्र तिथेच असते....


-शेवटी एकटाच....

मनातला काहूर...




तुला भेटू बघण्याचा....
जुळत नाही सूर...
तुझ्याशी न बोलल्याने...
मनात माजतो काहूर...


-शेवटी एकटाच...

स्वप्नातली ती...






स्वप्ना पहाटेचे...
प्रयत्न करतो पहायचे...
सत्यात घडू न शकलेले...
स्वप्नात ते घडायचे...


-शेवटी एकटाच....

शुक्रवार, २९ जून, २०१२

तुझाच मी...



जेव्हा माझ्या शब्दांवर...
नाव हळूच तिचे येते...
शब्द माझ्ये दुखी होतात...
मैफिल तेव्हा फिदा होते...


-शेवटी एकटाच...

माझ्या सोबती मीच...



काय हा मुका आकांत मनाचा...
काहीच माझ्या सोबत नाही...
एकटा बसून रडतो सध्या...
आसवे ही माझ्ये ऐकत नाही..


-शेवटी एकटाच...

नशा ही अशी चढावी....



नशा ही अशी चढावी...
एका घोटातच तू दिसावी...
पिऊन दुसरा घोट...
माझ्या शब्दांत तू यावी....


-शेवटी एकटाच...

तू हवीस...♡♡



♡♡ तू हवीस...♡♡



तू माझी राहिली आहेस...
अशे आत्ता वाटत नाही...
तुझ्याविना कशे जगू...
मला जगुसे नाही...


-शेवटी एकटाच...

बुधवार, २७ जून, २०१२

दुखः हे अशेच असते...




स्वतःला दोष देत आयष्य जाते...
दुसर्याचे सल्ले घेत वय निघते...
का कोणाला दुखः लगेच काळात नाही...
स्वतःचे दुखः नेहमी मोठे वाटते...


-शेवटी एकटाच

कसा जगू मी??



नको अश्रू आत्ता...
राग येतो सर्वांचा....
विनाकारण जगतो मी...
कंटाळा आलाय सर्वांचा...


-शेवटी एकटाच...

बुधवार, २० जून, २०१२

पाऊस जेंव्हा पडतो...



पावसाकडे बघतो...
हळुच डोळे मिटतो...
तिच्या आठवणींत...
पावसावर राग काढतो....

-शेवटी एकटाच...१९/०६/२०१२...०९:०९am.

स्वप्नातली ती.....





स्वाप्न पहाटेचे...
प्रयत्न करतो पाहायचे...
सत्यात घडु न शकलेले...
स्वप्नात ते घडायचे...


-शेवटी एकटाच...१९/०६/२०१२...०९:२०AM.

सोमवार, १८ जून, २०१२

कसा जगु मी...





नको अश्रु आत्ता...
राग येतो सर्वाचा...
विनाकारन जगतो मी....
कंटाळा आलाय जगण्याचा....


-शेवटी एकटाच...१८/०६/२०१२ दुपर ०१:४५

""बंध"" मैत्री आणि नात्यातले






मैत्री नात्यावर टिकत नसते...
नाती चालता बोलता बनतात...
मात्री टिकत असते विश्वासावर...
जे फक्त खरे मित्रच कमऊ शकतात....


-शेवटी एकटाच...१८/०६/२०१२ दुपार १२:४९

रविवार, १७ जून, २०१२

माझ्ये शब्द...



शब्द माझे अबोल...
मलाच कळत नहित...
बोलायचे तर खुप काही...
शब्द मात्र सुचत नाहित...


-शेवटी एकटाच...१८/०६/२०१२  @०१:२५am.


गुरुवार, १४ जून, २०१२

तू जाताना....



मनातले दुखः ठेऊन माझ्या जवळ...
करतो अलविदा तुला पाठमोरे झाल्यावर....
पुढच्या वेळी भेटणार नाही तुला...
असा निर्धार करतो नेहमी भेटल्यावर...


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०९:१८pm

वेडे मन...




मनाला काय येते...
विचारणे शक्य नसते...
मनात जे उमगते...
त्याचेच नाव विचार असते....


शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०८:४७ pm

आयुष्यावर बोलू काही....



प्रेम आणि जीवन,,,
हृदय आणि मन...
तुटते सर्वच एकेदिवशी...
करून देतो आठवण....


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०८:३३pm

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------