Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

Featured Posts

मोगर्याचा सुगंध

मोगर्याचा सुगंध...मनामध्ये घुलताना...आठवतेस तू...माझ्याशी बोलताना.... -शेवटी एकटाच....

तुझी आठवण...

तुझे ते निरागस माझ्याकडे पाहणे...अजून हि मला आठवते...तुझ्या मिठीत मुरून जाने....अजून हि मला आठवते...तू न बघता निघून गेलीस....तुझ्ये ते पाठमोरे जाने...अजून हि मला आठवते..... -शेवटी एकटाच....

तुझाच मी...

जेव्हा माझ्या शब्दांवर...नाव हळूच तिचे येते...शब्द माझ्ये दुखी होतात...मैफिल तेव्हा फिदा होते... -शेवटी एकटाच...

माझ्या सोबती मीच...

काय हा मुका आकांत मनाचा...काहीच माझ्या सोबत नाही...एकटा बसून रडतो सध्या...आसवे ही माझ्ये ऐकत नाही.. -शेवटी एकटाच...

तू हवीस...♡♡

तू माझी राहिली आहेस...अशे आत्ता वाटत नाही...तुझ्याविना कशे जगू...मला जगुसे नाही... -शेवटी एकटाच...

Winner=HEMANT खाली दिलेल्या बटनावर CLICK करून गेम जिंकून विनर मध्ये आपले नाव लिहा...

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

माझ्या वेड्या प्रेमाची किंमत...


तुझ्या आठवणीने जीव कासावीस होतो
तुझ्या आयुष्यात तिला पाहून जीव तुटतो
सोड तिला माझी ओढ तुला का नाही
माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही
कसे शक्य आहे तुला मला विसरणे 
कारण तुझे मन माझे झाले
हेच खरे आहे

गीता

तुजसाठी...


उन्हाचे चांदने उंबय्रात सांडले
डावसोनेरी सुखाचे कुणी मांडले,
खेळ हा कालचा आज कोण जिंकले,
हरवले कवडसे मिळून ते शोधले,
एकमेकांना काय हवे,
जे हवे सगळेच आणिले तुजसाठीकळावे
तुझे तुला मी तुझ्यासाठी,
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी,
आपुल्या रेशीमगाठी...

रचनाकार- सुवर्णा

प्रिये सखे...


उमलण्या आधीच फुल प्रेमाच ,
किती ग निर्दयतेने तोडलस.
माझ अस काय चुकल की,
तू माझ्या स्वप्नात ही येण सोडलस. 

 रचनाकार- विकास शेळके

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

तू ची तू....





अशांत तू अशांत  तू....
हाताच्या रे रेषात तू...
धरती वरी असेल मी...
तर चंद्रा वरी आहेस तू...

रचनाकार- कावेरी मुकेस शोकींदा.

मंगळवार, १९ मे, २०१५

"" तुझी साथ ""

"" तुझी साथ ""



सुख-दुःखात पावलो पावली...
तू माझ्या जवळ राहा....

दिवस येतील खडतर...
प्रत्येक क्षणात मला पहा....

ठेवीन सर्व सुख तुझ्या पायाशी....
तोकड्या वाटतील सर्व दिशा....

विश्वासाच्या ह्या बंधनाला...
आजन्म साथ देत रहा...

                                             - फक्त तुझाच...
                                                     १९ /०५/ २०१५ दुपार ०४ : १५ 

शनिवार, १६ मे, २०१५

तुझ्या विचाराच्या समुद्रात...

तुझ्या विचाराच्या समुद्रात...
तुझ्या विचारात नाव्ह नेताच...
मी सामुद्र मध्यात फ़ासलो....
घेरले मला जिवघेण्या लाटांन्नी...
त्यांना पाहुनही मी थोडासा हसलो...
तुझ्यावरच्या त्या प्रेमाच्या विश्वासाने...
लाटांन्ना झेलत किनार्यपर्यंत पोहचलो....
प्रेम हे असेच असावे...
किनारा भेट्टो ना भेट्टो....
वादळात मी अडकलो....
का अशेच होते प्रेमात....
मीच का अशे दुखावलो...
तिच्या प्रेमाच्या वेड्या आशेत...
एकतर्फ़ी प्रेमात होतो फ़सलो.... 

                                         -शेवटी एकटाच...
                                        १७/०९/२०१२ १२:१३

रविवार, १० मे, २०१५

दगडाचा देव

दगडाचा देव 



श्रद्धा ठेव स्वतावर...
आणि एकाच वरदान मग....

जीवनातल्या प्रश्नांना सोडवताना,,
जागव तुझ्या मनातली आग...

देव हा तुझ्यातल्या आत्मात आहे,,
दगडात तर जीव सुद्धा नाही...

देवावर विसंभून राहण्या पेक्षा,,
स्व-कष्टाने कामाला लाग...


- शेवटी एकटाच ...१०/५/२०१५ दुपार १२:४६ 

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------