Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

शनिवार, ७ एप्रिल, २०१२

एक सांगशील का....?




तुला बघत राहणे हाच होता का माझा गुन्हा....
जीवापाड प्रेम करणे हाच होता का माझा गुन्हा.....
जर हाच आशेल माझा गुन्हा....
तर हा गुन्हा मी करेन पुन्हा पुन्हा....<3 <3 <3

तुझ्यात हरवणे हाच होता का माझा गुन्हा....
सरख्ये तुला आठवणे हाच होता का माझा गुन्हा....
जर हाच आशेल माझा गुन्हा....
तर हा गुन्हा मी करेन पुन्हा पुन्हा....


तुला हसवणे...तुझ्या सोबत रडणे....
कधी मनातले भाव व्यक्त करणे....
कधी स्वतःलाच तुझ्या डोळ्यांत पाहणे....
जर हाच आशेल माझा गुन्हा....
तर हा गुन्हा मी करेन पुन्हा पुन्हा....

का तू सामाझ्ली नाहीस वेड्या मनाला....
का तू सामाझ्ली नाहीस माझ्या भावनांना...
का तू सांगितला नाहीस माझा गुन्हा ...
तुझ्या साठी मी सोडला असता तो गुन्हा पुन्हा पुन्हा....
तुझा साठी मी सोडला असता तो गुन्हा पुन्हा पुन्हा....
    
                                                  --हेमंत चव्हाण.

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

देवा मला एक दिवस असा दे....


देवा मला एक दिवस असा दे....
त्यादिवशी तर मला स्वतासाठी जगू दे....

देवा मला एक दिवस असा दे....
त्यादिवशी तर मला स्वतासाठी जगू दे....
रोज मारतो सर्वांसाठी....
एकदा तरी स्वतःसाठी मारू दे....

देवा मला एक दिवस असा दे....
त्यादिवशी तर मला स्वतासाठी जगू दे....
कोणी तरी माझ्ये भावना समजू दे...
कोणी तरी माझी साथ देऊ दे....

देवा मला एक दिवस असा दे....
त्यादिवशी तर मला स्वतासाठी जगू दे....
तुझ्ये दर्शन होऊ दे....
तुझ्या पायाशी स्वीकारून घे.....

देवा मला एक दिवस असा दे....
त्यादिवशी तर मला स्वतासाठी जगू दे....


जीवन हे अशेच जगावे लागते....


जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

सर्वच ठिकाणी जपावे लागते....
स्वतःचे दुःख स्वतःलाच पाहावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....


कोणाला सांगावे कि न सांगावे...
ह्याचा विचार न करता पुढे वळावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

दुःखआत स्वतःला एकटे न समझता....
दिवाला आपल्या सोबत मानावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

पण देव जर सोबत असता तर हे दुःख कसे आले असते...
ह्याचाच विचार करावे लागते....
जीवन हे अशेच जगावे लागते....
कधी हसावे लागते कधी रडावे लागते....

--हेमंत चव्हाण.

जीवन हे अशेच असते....



जीवन हे अशेच असते....
प्रेमात हे अशेच असते....
बोलतात प्रेमात कोणी एकटे नसतो....
बोलतात कधी कधी ज्याला आपण स्वप्नात मागत असतो...
तो खर्या जीवनात आपल्यालाच शोधात असतो....
 जीवन हे असेच असते....
कोणाला ते समझते....
 तर कोणार ते कोडे असते....
ज्याला ते सुटते त्यालाच सर्व उलाघाडते....
प्रेमात हि अशेच असते....
ज्याला आपण शोधात फिरतो....
त्यालाच आली गरज असते.....
फक्त आपल्याला त्याला ओळखावे लागते....
जीवन हे अशेच असते....
प्रेमात हे अशेच असते....

-हेमंत चव्हाण.

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------