Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

शुक्रवार, २९ जून, २०१२

तुझाच मी...



जेव्हा माझ्या शब्दांवर...
नाव हळूच तिचे येते...
शब्द माझ्ये दुखी होतात...
मैफिल तेव्हा फिदा होते...


-शेवटी एकटाच...

माझ्या सोबती मीच...



काय हा मुका आकांत मनाचा...
काहीच माझ्या सोबत नाही...
एकटा बसून रडतो सध्या...
आसवे ही माझ्ये ऐकत नाही..


-शेवटी एकटाच...

नशा ही अशी चढावी....



नशा ही अशी चढावी...
एका घोटातच तू दिसावी...
पिऊन दुसरा घोट...
माझ्या शब्दांत तू यावी....


-शेवटी एकटाच...

तू हवीस...♡♡



♡♡ तू हवीस...♡♡



तू माझी राहिली आहेस...
अशे आत्ता वाटत नाही...
तुझ्याविना कशे जगू...
मला जगुसे नाही...


-शेवटी एकटाच...

बुधवार, २७ जून, २०१२

दुखः हे अशेच असते...




स्वतःला दोष देत आयष्य जाते...
दुसर्याचे सल्ले घेत वय निघते...
का कोणाला दुखः लगेच काळात नाही...
स्वतःचे दुखः नेहमी मोठे वाटते...


-शेवटी एकटाच

कसा जगू मी??



नको अश्रू आत्ता...
राग येतो सर्वांचा....
विनाकारण जगतो मी...
कंटाळा आलाय सर्वांचा...


-शेवटी एकटाच...

बुधवार, २० जून, २०१२

पाऊस जेंव्हा पडतो...



पावसाकडे बघतो...
हळुच डोळे मिटतो...
तिच्या आठवणींत...
पावसावर राग काढतो....

-शेवटी एकटाच...१९/०६/२०१२...०९:०९am.

स्वप्नातली ती.....





स्वाप्न पहाटेचे...
प्रयत्न करतो पाहायचे...
सत्यात घडु न शकलेले...
स्वप्नात ते घडायचे...


-शेवटी एकटाच...१९/०६/२०१२...०९:२०AM.

सोमवार, १८ जून, २०१२

कसा जगु मी...





नको अश्रु आत्ता...
राग येतो सर्वाचा...
विनाकारन जगतो मी....
कंटाळा आलाय जगण्याचा....


-शेवटी एकटाच...१८/०६/२०१२ दुपर ०१:४५

""बंध"" मैत्री आणि नात्यातले






मैत्री नात्यावर टिकत नसते...
नाती चालता बोलता बनतात...
मात्री टिकत असते विश्वासावर...
जे फक्त खरे मित्रच कमऊ शकतात....


-शेवटी एकटाच...१८/०६/२०१२ दुपार १२:४९

रविवार, १७ जून, २०१२

माझ्ये शब्द...



शब्द माझे अबोल...
मलाच कळत नहित...
बोलायचे तर खुप काही...
शब्द मात्र सुचत नाहित...


-शेवटी एकटाच...१८/०६/२०१२  @०१:२५am.


गुरुवार, १४ जून, २०१२

तू जाताना....



मनातले दुखः ठेऊन माझ्या जवळ...
करतो अलविदा तुला पाठमोरे झाल्यावर....
पुढच्या वेळी भेटणार नाही तुला...
असा निर्धार करतो नेहमी भेटल्यावर...


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०९:१८pm

वेडे मन...




मनाला काय येते...
विचारणे शक्य नसते...
मनात जे उमगते...
त्याचेच नाव विचार असते....


शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०८:४७ pm

आयुष्यावर बोलू काही....



प्रेम आणि जीवन,,,
हृदय आणि मन...
तुटते सर्वच एकेदिवशी...
करून देतो आठवण....


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०८:३३pm

ते दिवस सुगीचे...


सुगीचे प्रेम बहरते....अशे ऐकले होते....
नाते मनाचे जमते,,,अशे ऐकले होते...
कोणाचे काही ऐकताच नाही मी मुळीच...
कशे खोटे ठरले...जे नाते मनाचे होते...


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @१२:३६pm

बुधवार, १३ जून, २०१२

मनातल्या भावना....


हृदयातल्या भावनांना,,,
शब्दच भेटले नाहीत....
डोळ्यांतून वाहत गेल्या,,,
कागदावर उमटल्याच नाहीत...

-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @११:५५ am.

मनातली हुरहूर.....





मनातले भाव,,,
त्याला कशे कळणार...
मनातली हुरहूर...
हृदयातच राहणार....


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२  @११.३७am

मनातला काहूर....

तुला भेटू बघण्याचा...
जुळत नाही सूर...
तुझ्याशी न बोलल्याने...
मनात माजतो काहूर....


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०९:१२am

का मी जागतो....


डोळे बंद करून पडून राहतो...
विचार तुझा करत राहतो...
स्वप्नात हि तू सोडून जाशील...
म्हणून रात्रभर मी जागत राहतो....


-शेवटी एकटाच...१४/०६/२०१२ @०१:०५

वीरहातले अश्रू...



रडलो नाहीच कधी मी विरहात...
नेहमीच स्वतःला अडवले...
न कळावे तुझ्ये नाव सर्वांना...
एकटे सोडून तूच मला रडवले...


-शेवटी एकटाच...०६/१३/२०१२ @०६:०६pm

आठवण तुझी...


आठवण जेंव्हा येती तुझी...
रडत बसतो एकटाच मी...
माझ्या अश्रुतही...
तुलाच शोधात बसतो मी....

-शेवटी एकटाच...

रविवार, १० जून, २०१२

पहिला पाऊस...


पहिला पाऊस वेड लाऊन गेला....
जाताना मला तुझ्या आठवणीत ठेऊन गेला...
गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत...
माझ्या पापण्यांना अलगद ओले करून गेला...

पाऊस बरसात होता...
मनाला तरसवत होता....
तुला भेटण्यासाठी...
जीव माझा आतुर होता....

पावसाच तो मातीतला सुगंघ...
तुठी आठवण करत होता...
डोळे बंद करताच...
मला तुझ्याडे पोचवत होता....


कसा विसरू तो पहिला पाऊस..
जो तुझ्या सोबत काढला होता...
तोच होता शेवटचा क्षण...
जो तुझ्या सोबत काढला होता....

बेधुंध पावसात भिजतो आजही...
पावसाचा प्रत्येक थेंब झेलतो असाही...
जसा तुझ्या सोबत असेन मी प्रत्येक वेळी...
भिजताना तुला आठवतो आजही....

-शेवटी एकटाच....

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------