Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

" पण का ?"


आज परत मला दुखा कळले....
आज खरेच मन परत दुखले....
प्रत्येकाने तिच्या बद्धल विचारून....
आज परत मला खूप रडवले....
जे दुख मनाशी कवटाळले...
ज्याला सर्वांपासून मी लपवले....
त्या दुख्हाची आठवण करून देत...
आज परत कुणीतरी मला दुखावले...
नाव तिचे घेताच.....
लगेच अश्रू ओघळले...
पापण्याच्या कडा...
अलगत अश्रूंनी भरले...
कंठ माझा सुकला...
हृदयातले दुखः कंठात आले...
का अशे ते क्षण दुरावले...
कोणी त्या क्षणांना हिरावले...
दुखः माझ्या पदरात पडून...
कुणी यातनांना जीवनात सजवले...
परत परत आठवून....
रडत मी बसतो...
एकट्याला तिचा भास होऊन...
कणत  मी बसतो....
सारखा स्वतःला दोष देतो...
आणि एकसारखा रडत मी बसतो...
शेवट ह्या दुखःनचा...
माझ्या सोबतच होणार....
मी गेल्यावर ती मला आठवणार...
परत येणार नाही मी कधी...
तिला ह्या आठवणी...
हि मी नाही देणार...
मी भोगलेले दुखः...
मी माझ्याच पदरातून नेणार....

-शेवटी एकटाच...२३/१०/२०१२ रात्री १०:५७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------