जेंव्हा हि तू हसतेस...
मनात काहीतरी लपवतेस...
दुखः ठेऊन मनात...
स्वतःलाच तू फसवतेस....
का तू अशे करतेस...
मी आहे न तुझ्या सोबत...
दुखः तुझे कमी करू शकलो नाही...
तरी वाटून घेण्यात का मला नाही बोलावत...
समझ मला आपले...
विश्वास ठेव माझ्यावर....
हसता हसवता...
एकत्र सावरू दुखांचे डोंगर....
-शेवटी एकटाच...२३/०८/२०१२ रात्री १०:३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा